कर्णवेध
अगदी बालवयात केलेले धार्मिक संस्कार म्हणजे अशुद्ध सुवर्णावर जसा अग्नीचा संस्कार होताच सोने अधिकाधिक चमकू लागते
त्याच प्रमाणे बालवयात केलेल्या संस्कारा ने मानवी जीवन उजळून निघते
संस्कार म्हणजे एक प्रकारचे दोष मार्जन
हिंदु धर्मातील पवित्र ग्रंथात सोळा संस्काराच विस्तृत असे वर्णन आलय
या बालवयात सुरू होणारे संस्कार म्हणजे अगदी गर्भादान संस्कारापासुन सुरु होत अंतेष्ठी पर्यंत सोळा संस्कार असतात
नामकरण संस्कार पार पड़ल्यावर येणारा संस्कार म्हणजे कर्णवेध
याला कान टोचने असे ही म्हणतात
हा हिंदु धर्मातील मुख्य संस्कार मानला जातो
कान टोचलेली व्यक्ती विंध म्हणून ओळखली जाते
असंही म्हणतात कि कानाला वेज नसेल तर ड़ोळ्यात साठून राहिलेले कामक्रोधादी विचारांचा स्पोट होऊ शकतो
लहानपणीच कान टोचले म्हणजे मोठेपणी काय ऐकायच? कुणाच ऐकायच? याची अप्रत्यक्ष रीत्या शिकवणच दिली जाते
असंही म्हणतात मनुष्याला अर्ध्यापेक्षा जास्त दोष श्रवणातुनच लागतात
मग आपले तर आपल्या वाड़वड़िलांनी बालवयातच कान टोचले आहेत
आता आपनच ठरवायच आहे
कुनाचे ऐकायचे???
संत महात्म्येही यासंबंधाने मनुष्याचे वेळोवेळी कान टोचत आले आहेत
तुकाराम महाराज सुद्धा कदाचीत यासबंधानेच हा उपदेश करत तर नसतील ना?
कुचराचे श्रवण!गुण दोषावरी मण!!
चला तर मग आपल्यावर सोळावा संस्कार व्हायच्या आत या दिपावलीच्या पर्वकाळावर एक नवीन सकंल्प करूया
कुणाचे श्रवण करायचे?
आणि
आता दिवाळी निमित्ताने अनायासे साफसफाई झालीच आहे
मग
कुणाचेही श्रवण करून कर्णपट खराब केल्यापेक्षा न श्रवण केलेले कधिही बरच की...
म्हणा मग
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment