˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 3 November 2016

असत्य वचन

असत्य वचन
न नर्मयुक्तं वचनं हिनस्ति न स्रीषु राजन न विवाहकाले!
प्राणात्यये सर्वधनापहारे पंचानृतान्या हुरपातकानि !!
सुभाषितकार म्हणतात
मस्करीत , पत्निसोबत बोलताना,एखाद्याचा विवाह जमत असेल तेव्हा,एखाद्याचा प्राण जात असेल तेव्हा व चोर सर्व धन घेऊन जात असेल तेव्हा प्रसंगी खोटे बोलले तरी चालेल
या पाच प्रसंगी खोट बोलले तरी वाचेला पाप लागत नाही
परंतु


संताना हे बहुधा मान्य नसावे
म्हणून ते म्हणतात
असत्य वचन होता सर्व घड़ी!

जरी लग्न घड़ली परउपकार!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment