तारू भला पाड़ुरंग
जुन्या काळात पढंरपुरात चंद्रभागेवर पुल नसल्याने पलिकडून येणारे वारकरी कार्तिकी वारीला येताना नावेतुन येत असत
भगवान पढंरीनाथाची एक भक्त गोमाई तिच्या घरापासून पढंरीपर्यंत पायी वारी करत आली
परंतु
तिच्याकड़े नावाड़्याला देण्यासाठी जवळ पैसे न्हवते
तरीही ती नावेत बसली असता त्या नावाड़्याने तिला पैसे नाहीत म्हणून नावेतुन ढकलून दिले
जगाचा आश्रय आता संपला होता
मन उतावीळ झाले होते ते पढंरीनाथाच्या दर्शनासाठी
हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करत गोमाई पढंरीच्या पैलतीराला दाखल झाली होती
भगवंताच्या भेटीला तिचे मन लाचांवले होते
शुद्ध प्रेम व निष्ठावंत भक्ती पाहून भगवंत तिथे गोमाई जवळ क्षणात प्रगट झाले
गोमाईचे फार मोठे तप न्हवते परंतु भगवंताच्या दर्शनाची व्याकुळता इतकी होती की क्षणार्धात तिचे व्याकुळ मन पाड़ुरंग परमात्माला चिटकले
तर
क्षणातच भगवान परमात्मा गोमाईचा शुद्ध भाव बघून चार भोपळ्याचा तारू घेऊन आले
भगवान म्हणतात
बाई गोमाई!
चल तुला मी पैलतीराला नेतो.
तेव्हा गोमाई म्हणाली
बाबा!
तुला देण्यासाठी माझ्याकड़े पैसे नाहीत.
भगवान म्हणाले
बाई!
ज्यांच्या जवळ काहीच नाही त्यांना पैलतीराला नेण्याचीच सेवा मी युगानुयुगे करतोय.
भगवान परमात्माने गोमाईला आपल्या तारूवर बसवीले व गोमाईचा पायही भिजु न देता पैलतीराला आणले
आता जिथे स्वतः
तारू भला पाड़ुरंग!पाय भिजो नेदी अंग!!
तिथे भक्त संसाररूपी भवनदीत ओला कसा होईल?
भगवान पढंरीश परमात्माने गोमाईला नुसते पैलतीराला नेऊन सोडले ते केवळ निष्ठावंत भावामुळेच
आजही भगवान परमात्माने आपल्यासाठीच
नाव चंद्रभागेच्या तिरी !उभी पुड़ंलीकाचे द्वारी!कट धरोनीया करी!उभा उभी पालवी!!
मग भक्ताला

भवसिधुंसी काय कोड़े!वाट दावी चाले पुढे!!
बघा जमले तर नक्कीच जा सर्वांनी कार्तिकीला पढंरीला
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment