˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 3 November 2016

उत्तमाहुनी उत्तम

उत्तमाहुनी उत्तम
दानेन पाणीः न तु कंकनेन, स्नानेन शुद्धीः न तु चंदनेन !
मानेन तृप्ती न तु भोजनेन,ज्ञानेन मोक्षः न तु मड़ंनेन !!
सुभाषितकार म्हणतात


हाताची शोभा कंकणांने नाही तर दानाने शोभते
शरीराची शुद्धी चंदनाचे नाही तर स्नानाने होते
भोजनाने तृप्ती होत नसुन मानाने होते
मुड़ंन करून मोक्षप्राप्तीची होत नाही. मोक्ष ज्ञानानेच मिळतो
तर संत याही पुढे जाऊन म्हणतात
उत्तमाहुनी उत्तम सत्य वाक् स्नान!

या परते साधन आणिक नाही!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment