˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

दिपक

दिपक
प्रदोषे दीपश्चद्रः,प्रभाते दीपको रविः!
त्रैलोक्ये दीपको धर्मः,सुपुत्रः कुलदिपकः!!
संध्याकाळ उलटल्यावर म्हणजे रात्रीच्या वेळी चंद्र प्रकाश देतो
दिवसा सुर्य प्रकाश देतो म्हणजे दिवसा सुर्य हा दिवा असतो
त्रैलोक्यात धर्म प्रकाश देतो म्हणजे धर्म हा दिवा असतो
धर्म ज्ञान ल उत्कर्ष यांचा प्रकाश देणारा दिवा आहे
धर्माच्या प्रकाशातच जग पहावे
कारण
परलोकी धर्म हाच उपयोगी पड़णारा असल्याने आपन धर्मानेच धर्माचरण करावे
आणि
कुळाला सुपुत्र प्रकाश देतो म्हणजे सुपुत्र हा कुळाचा दिवा असतो
प्रत्येकाच्या कुळात एखादा तरी ज्ञानोबा तुकोबा सारखा तत्सम किर्तीमान् पुत्र झाला की सगळे कुळ प्रकाशीत होते


No comments:

Post a Comment