सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||
खरं बोलण हे चांगलं असतं.
सत्यापेक्षा सुद्धा जे हितकारक असेल ते बोलावे.
ज्यामुळे प्राणीमात्रांचे अतिशय कल्याण होईल तेच सत्य होय असे मला वाटते.
सत्यापेक्षा सुद्धा जे हितकारक असेल ते बोलावे.
ज्यामुळे प्राणीमात्रांचे अतिशय कल्याण होईल तेच सत्य होय असे मला वाटते.
No comments:
Post a Comment