दिसामाजि काही तरी ते लिहावे
समर्थ रामदासांचे हे वचन आहे.दररोज काही तरी लिहावे.मनुष्याचा बराचसा वेळ हा विचारात जातो.हा विचार च जेव्हा लेखणीतून बाहेर पडला तर ? आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,एखादा केलेला प्रवास,कीर्तन-प्रवचना सारख्या संत्संगातून ऐकलेल्या गोष्टी,दृष्टांत जर आपण रोज लिहून ठेवायची सवय लावली तर ? तर एक प्रकारे,स्मरणाची,चिंतनाची अनुशीलनाची सवय लागते.रोज आपण दैंनदिन लिहू शकत असू तर तो एक प्रकारचा जपच म्हणावा लागेल.आज सोशल मिडियाच्या युगात लिहण कमी आणि दुसऱ्याने लिहलेलचं पाठवणे कधीकधी तर ते आपलचं नाव जोडून पाठवणं असे प्रकार घडत राहतात.यालाच *copy pest* असं आपण म्हणतो. आम्हांला आत्मनिर्भर बनायला हवं तर आमचा आंतरिक विकास व्हावयाचा अभ्यास वाढावयाचा तर लिहणं हा जप हवाचं. आयत्यावर बैत किती दिवस..... *म्हणून दिसामाजी काही तरी ते लिहावें.*
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment