विकाल तेथे विका |माती नाव ठेवुनी बुका ||
शतकोटी तुझे करीन अंभग असी प्रतिज्ञा करणारे नामदेव महाराज यांच्याकड़ुन ९४,४९,००,००० इतकी अंभग संख्या पुर्ण झाली
पुढे नामदेव महाराज व पाड़ुरंगानी तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन
एखाद्या दाताचा लौकीक वाढू लागला की कृपनाकरवी त्याचा धिक्कार न होईल तर नवलच की. गंधर्वाचे गायन चालले असले तरी एखादा गदर्भराज आपला स्वर काढल्यावाचून राहातच नाही. ईतकेच काय एखादी सुदंर कपिला गाय असली तरी कसाई तिला कधी पुज्य मानतच नाही
हि फार पुर्वपार चालत आलेली परंपरा आहे
मग यातून तुकाराम महाराजांचे अंभग कसे सुटले असतील. तुकाराम महाराजांना छळण्यासाठी विरोधी मड़ंळीनी नाना प्रयोग केले परंतु यश येईना.
याच काळात देहू गावात सालो मालो नावाचे दोन कवी होते. त्यांचे काव्य तुकाराम महाराजांच्या प्रासादिक वाणीपुढे निष्प्रभ ठरू लागले त्यामुळे ते महाराजांचा अधिकच द्वेष करू लागले. त्यांच्या ड़ोक्यात एक सुपीक कल्पना सुचली त्या सालो मालो ने तुकाराम महाराजांचे अंभगातच तुका म्हणे काढुन आपली नाव घालुन आपले काव्य श्रेष्ठ ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले. लोकांच्या हा सर्व प्रकार लक्षात येऊ लागला
तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्या सालो मालोला आपल्या प्रासादिक अंभगवाणीतुन उपदेश केला
अरे स्वतःचे नाक कापुन कोणी सोन्याचे अलंकार घालते का? अशी वासना ठेवणार्यांना कशी ब्रम्हंस्थिती प्राप्त होईल हे एखाद्या वांझ स्त्रीने चिध्यां घालुन पोट वाढवत गह्रवार लक्षण मिरवल्या सारखे आहे कधि तरी हे असत्या उघड़किस येईलच ना? संताचा अवतार यासाठीच असतो
तुका म्हणे मज बोलवीतो देव
एखादी साळुंकी जरी मंजुळ वाणी बोलत असली तरी तिला
शिकवीता धनी वेगळाची
माझी सेवा तर पतिव्रता स्री प्रमाणे पाड़ुरंगाला स्मरूण असते
नमितो या देवा |
माझी ऐके ठायी सेवा ||
माझ्या वाणीला जनी जनार्दनाची साक्ष आहे
बाबांनो हा तुमचा असा भेसळ केलेला माल जेथे विकेल तेथे जाऊन विका
विकाल तेथे विका |
माती नाव ठेवुनी बुका ||
सकंलण संदर्भ-
मागचे व पुढचे अनेक पान फाटलेल्या ग्रंथातुन
।। जय जय मुक्ताई ||
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
शतकोटी तुझे करीन अंभग असी प्रतिज्ञा करणारे नामदेव महाराज यांच्याकड़ुन ९४,४९,००,००० इतकी अंभग संख्या पुर्ण झाली
पुढे नामदेव महाराज व पाड़ुरंगानी तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन
उरले ते शेवटी लावी तुका |
ईश्वरी साक्षात्कार झाल्यावर महाराजांच्या प्रासादिक वाणीतुन जे जे निघाले ते सर्व अंभगरूपच झाले व विकल्पी जनांचे पित्त खवळू लागले. पुराणात वाल्मीकी व व्यासादीक यांच्यासारखे महात्म्ये देखिल निदंकाच्या कचाट्यातून सुटले नाही. सुर्याचा प्रकाश पाहून ड़ुड़ुळाला काहीही नस्त्या कल्पना सुचणारच की.एखाद्या दाताचा लौकीक वाढू लागला की कृपनाकरवी त्याचा धिक्कार न होईल तर नवलच की. गंधर्वाचे गायन चालले असले तरी एखादा गदर्भराज आपला स्वर काढल्यावाचून राहातच नाही. ईतकेच काय एखादी सुदंर कपिला गाय असली तरी कसाई तिला कधी पुज्य मानतच नाही
हि फार पुर्वपार चालत आलेली परंपरा आहे
मग यातून तुकाराम महाराजांचे अंभग कसे सुटले असतील. तुकाराम महाराजांना छळण्यासाठी विरोधी मड़ंळीनी नाना प्रयोग केले परंतु यश येईना.
याच काळात देहू गावात सालो मालो नावाचे दोन कवी होते. त्यांचे काव्य तुकाराम महाराजांच्या प्रासादिक वाणीपुढे निष्प्रभ ठरू लागले त्यामुळे ते महाराजांचा अधिकच द्वेष करू लागले. त्यांच्या ड़ोक्यात एक सुपीक कल्पना सुचली त्या सालो मालो ने तुकाराम महाराजांचे अंभगातच तुका म्हणे काढुन आपली नाव घालुन आपले काव्य श्रेष्ठ ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले. लोकांच्या हा सर्व प्रकार लक्षात येऊ लागला
तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्या सालो मालोला आपल्या प्रासादिक अंभगवाणीतुन उपदेश केला
नाही घाटावे लागत |
एका शिते कळे भात ||
सालो मालो हरिचे दास |
म्हणवूनी केला अवघा नाश ||
असे संताचे अंभगवाणी चोरून आपल्या नावावर खपणारेंना महाराज म्हणतात
तुका म्हणे चोरा |
होय भुषण मातेरा ||
मी माझ्या इष्ट देवाला स्मरूण केलेली हि प्रासादिक अंभगवाणी आहे यात शेवटी अंभगात आपन आपले नाव घालून
कालवुनी विष |
केला अमृताचा नाश ||
असे करणारेची अभ्याग्याची बुद्धी असतेअरे स्वतःचे नाक कापुन कोणी सोन्याचे अलंकार घालते का? अशी वासना ठेवणार्यांना कशी ब्रम्हंस्थिती प्राप्त होईल हे एखाद्या वांझ स्त्रीने चिध्यां घालुन पोट वाढवत गह्रवार लक्षण मिरवल्या सारखे आहे कधि तरी हे असत्या उघड़किस येईलच ना? संताचा अवतार यासाठीच असतो
हा तो निवाड़्याचा ठाव |
खरा खोटा निवड़े भाव ||
गुण अवगुण निवाड़ा |
म्हैस म्हैस रेड़ा रेड़ा ||
मी माझ्या पाड़ुरंगाच वर्णन केलेले नाही तरतुका म्हणे मज बोलवीतो देव
एखादी साळुंकी जरी मंजुळ वाणी बोलत असली तरी तिला
शिकवीता धनी वेगळाची
माझी सेवा तर पतिव्रता स्री प्रमाणे पाड़ुरंगाला स्मरूण असते
नमितो या देवा |
माझी ऐके ठायी सेवा ||
माझ्या वाणीला जनी जनार्दनाची साक्ष आहे
बाबांनो हा तुमचा असा भेसळ केलेला माल जेथे विकेल तेथे जाऊन विका
विकाल तेथे विका |
माती नाव ठेवुनी बुका ||
सकंलण संदर्भ-
मागचे व पुढचे अनेक पान फाटलेल्या ग्रंथातुन
।। जय जय मुक्ताई ||
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
No comments:
Post a Comment