विश्वात्मक मैत्री
शके बाराशे बारोत्तरे |
टिका केली ज्ञानेश्वरे ||
माऊली ज्ञानोबारायांच्या अगोदर हजारो ग्रंथकर्ते होऊन गेले परंतु,
व्यासाचा मागोवा घेत |
भाष्यकाराते वाट पुसतू ||
किंवा
वेदमार्गे मुनी गेले तेची मार्गे चालिलो |
म्हणणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्या दिवशी पसायदान लिहिले तो खरा जागतिक मैत्री दिवस..
साऱ्या विश्वासाठी विश्वबंधुत्वाच पसायदान मागणाऱ्या ह्या विश्वालाच मैत्री साठी साक्षात साकङ घातल, ऐका आकाश गंगेत एक अब्ज सुर्यमाला आहेत, त्यातली आपली एक सुर्यमाला, त्यात पृथ्वी पुन्हा त्यात भारत, पुन्हा आपल राज्य, जिल्हा, तालुका, गाव, आपल घर व आपन किती व्यापकता आहे विचाराची, त्या जगतात सूर्यदेवाचे पन एक नाव मित्र आहे, पृथ्विचा गुण आहे क्षमा आणि सुर्य तर तळपत असतो, तरीही अशा अनोख्या पृथ्वी-सूर्यातलं हे मैत्रीचं नात ही माऊली ज्ञानोबारायांची संकल्पना आहे. विश्वाला सुखी करण्याची. भगवंताकङे केलेली मागणी पुर्ण झालेवर माऊली म्हणतात,
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा |
पादपद्मी ठेवा निरतंर ||
आणी हाच आदर्श ठेवणारे आपनही त्याच ज्ञानोबा तुकोबाचे ज्ञान वशं आहोत ना? मग आपल्यातली मैत्रीही अशीच आकाशाला गवसणी घालणारी व्यापक होईल ना?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment