#तव_तु_हरिगुण_गाय
श्रीविठ्ठल
मरन केव्हा येईल हे कुनालाच सागंता येणार नाही.
मृत्यूचे प्रभुत्व सर्व जगतावर आहे.
मासे पकङनारे लोक माशांना सुचना थोङेच देतात अगोदर
त्यांना वाटेल तेव्हा ते आपले जाळे टाकतात.
तसे काळाच्या कधी मनात येईल सांगता नाही येत.
जेव्हा काळाच्या मनात येईल तेव्हा आपली वेळ भरली असे समजावे.
घङी घङी काळ वाटच पहात असतो.
जिवाला पुर्वसुचना देण्याचे बधंन काळावर थोङेच आहे.
यासाठी तारूण्यात असताना धर्माचरणासाठी वृद्धपनिची वाट पहान शहानपणाच कस ठरेल?
याकरीता संतमहात्मे म्हणतात
जव काळ असे दुरी ठेला !
तव तु हरिगुण गाय ऐक वहीला !!
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment